कर्मचारी  निवड आयोग (SSC) अंतर्गत 7547 पदांची भरती सुरू, ऑनलाईन अर्ज करा. STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023

SSCConstable bharati 2023 : कर्मचारी  निवड आयोगामार्फत  नविन जाहीरत प्रसिध्द  करण्यात आली आहे. सदर जाहीरतीत 7547 जागांसाठी  निर्गमित करण्यात आली आहे. सदर जाहीरतीनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तरी सर्व  मित्रांना  विनंती आहे की आपण जर पात्र असाल तर सदर लेख काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरा. "STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023"


STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023

STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023

सदर  जाहीरतीची PDF काळजीपूर्वक वाचा.

चला तर आपण आता जाहीरत व्यवस्थित समजुन घेऊ.

STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023

सरकारी नोकरीची जाहीरत


'STAFF SELECTION COMMISSIN RECRUTMENT 2023'

अ.क्र

विषय

तपशिल

1

पदाचे नाव

कॉन्स्टेबल (कार्यकारी)

2

पद संख्या

7547

3

शैक्षणिक पात्रता

पदाच्या आवश्यकतेनुसार मुळ जाहीरत वाचावी

4

वयोमर्यादा

18 ते 25 वर्ष

5

अर्ज सूरू होण्याची तारीख

01.09.2023

6

अर्ज करण्याची शेवटची तारीख

30.09.2023

7

अर्ज शुल्क

100/-

8

वेतन श्रेणी

21700/-ते 69100/-

9

अधिकृत वेबसाईट

लिंक

10

मुळ जाहीरत

लिंक

11

जॉईन टेलीग्राम गृप

लिंक

12

रोजच्या अपडेटसाठी युटूब चॅनल

लिंक


Ssc recruitment 2023
महत्वाच्या सुचना



1) या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
2) अर्ज करण्यापुर्वी जाहीरत काळजीपूर्वक वाचावी.
3) जाहीरत व वेबसाईटसाठी लिंक या शब्दावर क्लिक करावे.
4) अर्ज करण्याची शेवटची तारीख 30.09.2023 ही आहे.
5) अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर करावे.
धन्यवाद
एसटी महामंडळ पद भरती जाहीरत पाहण्यासाठी पुढील लिंक या शब्दावर क्लिक करा :- लिंक