Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti, विद्यार्थांना मिळणार आता 2500 रूपये ते 1 लाखापर्यंत शिष्यवृती 

        कशा प्रकारे मिळणार त्या  विषयी आपण सविस्तर या लेखामध्ये पाहणार आहेत तरी आपण सदर लेख हा शेवटपर्यंत वाचायचा आहे. व त्या विषयी काही प्रतिक्रीया असतील तर त्या कळवयच्या आहेत. चला तर आला आपण सूरू करूया.  

Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti

महाराष्ट्र शासन योजना

      आपला ही वेबसाईट सुरू करण्याचा उद्देश हा महाराष्ट्र शासनाच्या  विविध योजनांची सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवणे व जागृत करणे हा असून त्या सर्व योजनांची माहिती आपणापर्यंत पोहचवण्याचे काम याव्दारे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

    महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, महाराष्ट्र राज्य

Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti
Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti

        महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई, महाराष्ट्र राज्य या मंडळामार्फत राज्यातील बांधकाम कामगारांची नोदणी करून जवळपास 32  विविध लाभाच्या योजना शासनातर्फे राबवल्या जातात. त्यासाठी कामगार नोदणी आवश्यक 'Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti'

      बांधकाम कामगार नोंदणी कशी करायची

मिंत्रांनो बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी आपल्याला आपल्याला https://mahabocw.in/mr/ या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. व त्या व्दारे आपणास ऑनलाईन फॅार्म सबमिट करावा लागेल

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्र

1.                      पासपोर्ट फोटो

2.                     आधार कार्ड

3.                     रेशन कार्ड      

4.                    बॅकपासबूक

5.                    आधार संमती

6.                     स्वयंघोषणापत्र                         

7.                   आणि आपण बांधकाम कामगार अससल्याचे प्रमाणपत्र :-

अ.     आपण जर ग्रामिण भागातील असेल तर  आपल्या गावातील ग्रामसेवक                                                                              आपण बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र देतात. किंवा जर आपण ज्या ठेकेदार यांच्याकडे काम करतो त्यांच्याकडून घेतल्यास चालेल.

आ. तसेच  आपण जर शहरी भागात राहत असल्यास आपल्या नगरपरिषद, नगरपालीका, महानगरपालिका येथे चौकशी करून आपण बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र मिळेल.

वरील कागदपत्र घेवून आपणास ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti

आपण फॉर्म भरल्यांनतर आपली नोंदणी अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आपल्या मोबाईल नंबर वर प्राप्त झाल्यानंतर आपण आपल्या जिल्ह्याच्या  ठिकाणी जाउून  आपले नोंदणी कार्ड व एक रुपया नोंदणी शुल्क भरून आपली नोंदणी झाल्याची पावती प्राप्त करायची आहे. सदर कार्ड व पावती प्राप्त झाल्यास आपणास आपल्या पाल्याचा शिष्यवृत्ती अर्ज https://mahabocw.in/mr/ या वेबसाईटवर जावून आवश्यक त्या कागदपत्राच्या सहाय्याने आपणास दाखल करायचा आहे

विद्यार्थांना मिळणार आता 2500 रूपये ते 1 लाखापर्यंत शिष्यवृती 

पहिली ते पाचवी पर्यंत च्या  विद्यार्थांना मिळणारी योजना पूढील प्रमाणे

        सर्वप्रथम आपण  आता  विद्यार्थांना मिळणाऱ्या   विविध  शिष्यवृत्तीच्या योजनांची माहिती या लेखामध्ये पहाणार आहेत. तरी सदर लेख हा शेवटपर्यंत वाचत रहा.

1.                 पहिली ते सातवी पर्यंत   विद्यार्थांना मिळाणारी शिष्यवृत्ती योजना.

पहिली ते सातवीपर्यंतच्या  विद्यार्थांना 2500 रूपये  शिष्यवृत्ती योजना बांधकाम कामगाराच्या मुलांना मिळतात.

आवश्यक कागदपत्रे

1.            शाळेचे ओळखपत्र

2.          शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र

3.          मागिल वर्षाचे उपस्थिती प्रमाणपत्र

4.         मागिल वर्षाचे पास झाल्याचे प्रगती पुस्तक

5.          विद्यार्थाचे आधारकार्ड

6.          मंडळाचे नोंदणी कार्ड

7.          मंडळाची नोंदणी पावती

8.         पालकाचे आधार कार्ड

9.         बँकपासबूक

10.         रेशनकार्ड

               वरील कागदपत्रच्या सहाय्यणे फॉर्म भरवा

"Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti" विद्यार्थांना मिळणार आता 2500 रूपये ते 1 लाखापर्यंत शिष्यवृती 

2.                 1.  आठवी ते दहावी पर्यंत च्या  विद्यार्थांना 5000 रुपये प्रतीवर्ष

3.                2.   इयत्ता 10 व 12 वी मधे  किमाण 50 टक्केपेक्षा जास्त गुण घेतल्यास 10000 रूपये                                मिळतात.

4.               3.    इयत्ता 10 व 12 वी मधे  शिकत असल्यास त्यासाठी प्रतीवर्ष  10000 रूपये मिळतात.

5.              4.    पदवी अभ्यासक्रमास शिकत असल्यास प्रतिवर्षी 20000 रूपये (नोंदीत बांधकाम                                 कामगाराच्या पत्नीसही लागू)

6.               5.     वैद्यकिय पदवीकरीता प्रतिवर्ष एक लाख रूपये शिष्यवृत्ती

7.              6.    तसेच अभियंत्रिकी पदवी अभ्यासक्रमास असल्यास 60 हजार रूपये  मिळतात.

8.              7.     पदव्यत्तर पदवीसाठी 25 हजार रूपये मिळतात.

9.            8. MS-CIT साठी पाल्याला शिक्षणाचे शुल्क मिळते.

वरील प्रमाणे योजना बांधकाम कामगार मंडळामार्फत राबवण्यात येता "विद्यार्थांना मिळणार आता 2500 रूपये ते 1 लाखापर्यंत शिष्यवृती"

    अ.         शाळेचे ओळखपत्र

इ.         शाळेत शिकत असल्याचे प्रमाणपत्र

ई.         मागिल वर्षाचे उपस्थिती प्रमाणपत्र

उ.        मागिल वर्षाचे पास झाल्याचे प्रगती पुस्तक

ऊ.      विद्यार्थाचे आधारकार्ड

ऋ.    मंडळाचे नोंदणी कार्ड

ऌ.       मंडळाची नोंदणी पावती

ऍ.        पालकाचे आधार कार्ड

ऎ.        बँकपासबूक

ए.        रेशनकार्ड

वरील प्रमाणे आपण कागदपत्रे सदर साईटवर अपलोड करायची सदरचा अर्ज जिल्हा कामगार कार्यालयास मंजूर झाल्यानंतर जवळपास 15  दिवसात आपल्या खात्यावर रक्कम जमा होईल

Vidhyarthanan Milanar Ata 2500 Rupaye Te 1 Lakhaparyant Shishyavrutti विद्यार्थांना मिळणार आता 2500 रूपये ते 1 लाखापर्यंत शिष्यवृती 

            मित्रांनो वरील प्रमाणे आपल्याला  मुलांच्या पाल्याना  शिष्यवृत्ती चा लाभ मिळवायचा असेल तर फॉर्म भरा आणि नोंदणी करा, शिष्यवृत्ती मिळावा.

          मित्रांनो आपल्याला वरील माहिती आवडल्यास नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. व एक नक्की करा कमेंटमध्ये जरूर कळवा आमचा लेख आवडला का तर धन्यवाद