अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांचेवर / तिच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना प्रवास / दैनिक भत्ता/ परिरक्षण खर्च/ आहार खर्च/ वाहतूक खर्च
तारीख : 20/10/2010 -
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
अनुसूचित जाती,अनुसूचित जाती (अत्याचार प्रतिबंध),1989
शासन निर्णय क्र.युटीए-2010/प्र.क्र.14/सुधार-1, दि.20/10/2010
योजनेचा मुख्य उद्देश
जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेले त्यांच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे.
लाभार्थी पात्रतेचे निकष
जातीयतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्यांचारास प्रतिबंध ) अधिनियम 1989 खाली होणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप
अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांचेवर /तिच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना प्रवास / दैनिक भत्ता/ परिरक्षण खर्च/आहार खर्च/वाहतूक खर्च शासनाच्या प्रचलित नियमानुसार
वकील फी व फिर्यादी यांस चहा, नाष्टा शासनाच्या प्रचलित नियमानुसार
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहा
य्यक आयुक्त, समाज कल्याण
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाची अधिकृत वेबसाईट नाही. कृपया याला कोणीही ऑॅफिसीयल वेबसाईट म्हणून मानू नका. आणि खाली कमेंटमध्ये आपला संपर्क क्रमांक, आधार क्रमांक अथवा आपला मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडु नका. आम्ही कोणत्याही योजनेसंदर्भातील तक्रारीवर लक्ष देउु शकत नाही. तसेच ही शासनाची अधिकृत माहिती आहे असे समजू नका. आम्ही आमच्या वेबसाईटवर प्रकाशीत केलेली माहीती बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी शासनाच्या विभागाशी संपर्क साधा किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर संपर्क साधून खात्री करा. धन्यवाद