एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023

          मित्रांनो एसटी महामंडळातर्फे पद भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर पदभरतीची मंडळातर्फे अधिकृत नोटीफिकेशन जारी करण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी वर्ग 1 व वर्ग 2 मधील पदांचा समावेश करण्यात आलेला आहे व आरक्षणानूसार  रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवाराकडुन ऑनलाईन  विहीत नमून्यात अर्ज मागवण्यात येणार आहे. "एस टी महामंडळ पद भरती"  

         

एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023
एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023

 रिक्त पदांचा तपशिल पूढील प्रमाणे आहे.

अ.क्र

वर्ग 1 / 2

पदाचे नाव

एकुण पदे

1

वर्ग 1

यंत्र अभियंता

11

2

वर्ग 2

 विभागीय वाहतूक अधिकारी

08

3

वर्ग 2

उपयंत्र अभियंता

12

4

वर्ग 2

लेखा अधिकारी

02

5

वर्ग 2

भांडार अधिकारी

02

6

वर्ग 2

 विभागीय वाहतूक अधिक्षक

12

7

वर्ग 2

सहाय्यक यंत्र अभियंता

09

8

वर्ग 2

सहाय्यक /  विभागीय लेखा अधिकारी

02

9

वर्ग 2

  विभागीय सांख्यिकी अधिकारी

07


 

 

 

 

 

 

 

 

 ST MAHAMANDAL BHARATI

 

               पात्रता

1)    यंत्र अभियंता (वर्ग 1)

अ)  कोणत्याही  अभियांत्रिकी शाखेची पदवी व मान्यताप्राप्त   विद्यापीठाचे व्यवसाय व्यवस्थान शाखेची पदव्युत्तर पदवी (एम बी ए)    

किंवा

आय आय एम / एक्स एल आर आय किंवा तत्सम राष्ट्रीय स्थरावरील नामांकित संस्थेची  व्यवसाय व्यवस्थापन (एम बी ए ) पदव्युत्तर पदवी

आ)         किमान  1 हजार कोटी वार्षीक उलाढाल असलेल्या अशा मोठा व्यापार धंद्याचे संस्थेचे वरीष्ठ व्यवस्थापक पदाचा  किमान 10 वर्षाचा राज्यस्थरीय व्यवस्थापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे.'ST MAHAMANDAL BHARATI 2023'

इ)      विशाल कार्यालय संघटीत करण्याचा आणि मोठ्या प्रमाणावरील  कर्मचारी वर्गाला वागण्याचे प्रशासकिय कौशल्य

ई)    मोटार वाहन अधिनियम, कारखााने अधिनियम, कामगारासंबंधी समस्या, रेल्वेंचे किंवा शासनाचे नोकरी संबंधी  नियमांचे ज्ञान व समित्या  किंवा मंडळांचे सभा हातळण्याची सुपरीचीत ज्ञान असणे इष्ट

उ)     निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहण चालवण्याचा परवाणा दोन वर्षाात सादर करावा लागेल.

2)     विभागीय वाहतूक अधिकारी

अ) कोणत्याही  मान्यताप्राप्त   विद्यापीठाची कोणत्यही शाखेची पदव्युत्तर पदवी

आ)         निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहण चालवण्याचा परवाणा दोन वर्षाात सादर करावा लागेल.

3)   उपयंत्र अभियंता

अ)  मान्यताप्राप्त   विद्यापीठाचे  अभियांत्रिकी मधील आटोमोबाईल/ प्रॉडक्शन / मॅकेनिकल या  शाखेची पदवी

आ)              निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहण चालवण्याचा परवाणा दोन वर्षाात सादर करावा लागेल. एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023

4)  लेखा अधिकारी

अ) ॲडव्हान्स अकौटन्सी या प्रमुख   विषयासहीत माण्यताप्राप्त  विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी + पद्व्युत्तर पदवी (कोणत्याही शाखेतील)

आ)         संबंधीत कामाचा 5 वर्षाचा अनुभव

5)   भांडार अधिकारी

अ)  मान्यताप्राप्त   विद्यापीठाचे  अभियांत्रिकी मधील आटोमोबाईल/ प्रॉडक्शन / मटेरीयल या  शाखेची प्रथम श्रेणीची पदवी  किंवा व्दितीय श्रेणीतील पद्व्यूत्तर पदवी

आ)           मान्यताप्राप्त  विद्यापीठाची / संस्थेची व्यवसाय प्रशासनाची (प्रॉडक्शन / मटेरीयल) व्दितीय श्रेणीतील पदवी (एम बी ए )  किंवा (आय सी डब्यु ए) पदवीका आवश्यक

6)    विभागीय वाहतूक अधिक्षक

अ) कोणत्याही  मान्यताप्राप्त   विद्यापीठाची कोणत्यही शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी

आ)         निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहण चालवण्याचा परवाणा दोन वर्षाात सादर करावा लागेल.

7)  सहाय्यक यंत्र अभियंता

अ) मान्यताप्राप्त   विद्यापीठाचे  अभियांत्रिकी मधील आटोमोबाईल/ प्रॉडक्शन / मॅकेनिकल या  शाखेची पदवी

आ)                   निवड झालेल्या उमेदवारांना अवजड वाहण चालवण्याचा परवाणा दोन वर्षाात सादर करावा लागेल.

8)   सहाय्यक/  विभागीय लेखा अधिकारी

अ) मान्यताप्राप्त   विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी

9)    विभागीय सांख्यिकी अधिकारी

अ) मान्यताप्राप्त   विद्यापीठाची विज्ञान शाखेची (स्टॅटीस्टीक या मुख्य  विषयासह )पदवी/पदव्युत्तर पदवी

वयोमर्यादा :- 

उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्ष वयोमर्यादा शिथीलक्षम राहील

परीक्षा पध्दती:- 

ऑनलाईन परीक्षा व मुलाखत घेतली जाईल

 एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023

आवश्यक पात्रता

1)    मराठी लीहता वाचता येणे अणिवार्य राहील

2)    MS-CIT  किंवा समकक्ष अहर्ता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आवश्यक आहे

3)   वरील सर्व अहर्ता अर्ज भरण्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे 

 

 

अधिक माहितीसाठी मंडळाची जाहीरत सविस्तर वाचावी. आपण पात्रता पूर्ण करत असल्याची खात्री करावी.

 

सुचना :- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहीरत काळजीपूर्वक वाचावी ही विनंती

दररोज अपडेट  मिळवण्यासाठी टेलीग्राम चॅनेलची लिंक   

जाहीरत पाहण्यासाठीक्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ

महाराष्ट्र औद्यागीक   विकास महामंडळ कायमस्वरूपी पद भरती जाहीरत बघण्यासाठीक्लिक करा


महत्वाची सूचना

  मंडळाने फॉर्म भरण्याची अंतीम तारीख 19-09.2023 ही कळविलेली आहे परंतू अद्यापपर्यंत फॉर्म भरण्याची लिंक उपलब्ध करून  दिलेली नाही. लिंक उपलब्ध करून  देताच आपणास अपडेट देण्यात येईल

एस टी महामंडळ पद भरती  ST MAHAMANDAL BHARATI 2023 

धन्यवाद